रोहित आणि जुईली हे सगळ्यांचं लाडकं सेलिब्रिटी कपल कायमच सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील गाणी शेअर करतात. असंच एक खास गाणं गाताना रोहित त्या गाण्याचे शब्द विसरला आणि जुईलीला हसू आलं. पाहूया त्यांचा हा धमाल व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale